Insurance for workers startups families
covered in minutes
Discover ideal insurance plans tailored to your needs effortlessly. Let us be your guide.



Transforming lives and easing daily tasks for millions.
ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!

अध्यक्षांचा संदेश
ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेच्या संकेतस्थळाच्या (Website) निमित्ताने आभासी स्वरुपात पतसंस्थेच्या भागधारक सभासद, ग्राहक, हितचिंतक यांच्याशी संवाद साधण्याची पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून मला ही संधी प्राप्त झालेली आहे.
कोकणात सहकार चळवळ बाळस धरायला सुरवात झाली ती 1980-90 च्या दशकात. याच सुमारास 1991 सालात दापोलीतील काही समविचारी ब्राह्मण मंडळीनी एकत्र येऊन अगदी छोट्या स्वरुपात ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेची स्थापना केली. जरी पतसंस्था ही एका विशिष्ट जातीच्या नावाने स्थापन झालेली असली तरी देखील पतसंस्थेला लाभलेले सुरवाती पासूनचे सर्व संचालक ‘परम वैभवं नेतुम एतत स्वराष्ट्रम‘ हे ब्रीद डोळ्या समोर ठेवून काम करणारे असल्याने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी संस्थेला आपल मानून संस्थेबरोबर व्यवहार सुरू केले आणि त्यामुळेच पतसंस्थेचा विस्तार आज संपूर्ण कोकण विभागात पसरलेला आहे. या 33 वर्षाच्या काळात पतसंस्थेने काल सुसंगत अनेक बदल आपल्या व्यवसायात व कार्य पद्धतीत केले.
हाच विचार लक्षात घेऊन आधुनिक काळाबरोबर जुळवून घेण्या करता म्हणून पतसंस्थेने वेबसाइट विकसित करण्याचा निर्णय घेतला. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली आणि वेगवान सुविधा पुरवण्या करता पतसंस्थेच्या वेबसाइट चा उपयोग होऊ शकेल असे मला वाटते. वेबसाइटच्या माध्यमातून संस्थेच्या ग्राहकांना घरबसल्या पतसंस्थेशी संबधित अनेक बाबींची माहिती जसे की ठेवीचे, कर्जाचे व्याजदर, नवनवीन ठेव योजना इत्यादि माहिती मिळू शकेल व त्याचा निश्चितपणे पतसंस्थेच्या व्यवसाय वृद्धी करिता उपयोग होऊ शकेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोगत
1992 साली दोन लाख 19 हजार वसूल विभाग भांडवल व आठ कोटी 85 लाखाच्या ठेवी घेऊन पतसंस्थेची सुरुवात एका छोट्या खोलीतून झाली. पहिली गुहागर शाखा 2006 मध्ये सुरू झाली. आज पतसंस्थेच्या एकूण आठ शाखा व स्वतंत्र मुख्यालय आहे. कालानुरूप पतसंस्थेचे स्वरूपही वाढले आहे. स्टोरेजसाठी पतसंस्थेने 2017 मध्ये हजार स्क्वेअर फुटाचे स्वतंत्र स्टोररूम घेतले. याचबरोबर लॉकरची गरज भागविण्यासाठी, स्वतंत्र लॉकर रूम व्यवस्था सुरू केली. काळानुरूप येणारे बदल जसे की संगणकीकरण, दर्जेदार बैठक व्यवस्था, उत्तम फर्निचर, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आता याचबरोबर चहा कॉफीचे वेल्डिंग मशीनही पतसंस्थेकडे आहे.
पतसंस्थेने आजवर विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहे यामध्ये उत्कृष्ट अहवाल, आर्थिक गुणवत्ता सामाजिक बांधिलकी या सर्वांचा समावेश आहे. परंतु याचबरोबर पतसंस्थेवरील विश्वास व कर्मचाऱ्यांची विनम्र आपुलकीची तत्पर सेवा ही जास्त महत्त्वाची आहे.
ज्या पतसंस्थेने समाजाचा विकास व आर्थिक उन्नती हेच ध्येय ठेवून काम केले, त्या पतसंस्थेत गेली दहा वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना खरोखरच अभिमान वाटतो. पतसंस्थेने वाढ व विकास हेच ध्येय कायम ठेवून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे, त्याचेच उदाहरण म्हणजे आजच्या वेबसाईटचे उद्घाटन.

आमच्या काही लोकप्रिय योजना
लोकप्रिय योजना





ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
‘ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था’ स्थापनेपासून या सर्वांचे हित संवर्धन करणारी म्हणजेच हितवर्धिनी पतसंस्था असून सहकार समृद्धी विश्वास यातून प्रगतीची अखंड झेप घेणारी संस्था ठरली आहे
पतसंस्थेच्या नावावर ब्राह्मण हितवर्धिनी असा उल्लेख असला तरी सहकार कायद्याप्रमाणे सर्व सारखेच असतात या भावनेने जाती-धर्माचा विचार न करता सर्वांचे हित पाहणारी पतसंस्था म्हणूनच आपला नावलौकिक आहे. कर्ज व्यवहारातही लहान-मोठा भाव न ठेवता गरजेप्रमाणे व प्रामाणिकपणाचे कशावर कर्ज मंजुरी केली जाते. कर्जदाराला कमीत कमी त्रास होईल यासाठी सुरुवातीलाच आवश्यक कागदपत्रांची व इतर गोष्टींची कल्पना त्यांना दिली जाते. त्यामुळे ‘खेटे घालणे’ हा प्रकार होत नाही व आत्मीयतेची भावना टिकून राहते.
अशाप्रकारे जी व्यक्ती आपल्या संपर्कात येईल ती आपली म्हणजे आपल्या पतसंस्था कुटुंबातील एक कशी होईल याकडे लक्ष देऊन काम केल्याने आज पतसंस्था नावावर रूपाला आलेली व उत्कर्षाची झेप घेत राहणारी पतसंस्था ठरली आहे
प्रगतीचा चढता आलेख
- पतसंस्थेने सातत्याने अर्थात प्रथम वर्षापासून ऑडिट वर्ग अ प्राप्त केला आहे.
- संस्थेच्या ठेवी सतत वाढत असून आज 167 कोटींचे वर ठेवी असणे हे ठेवीदारांचा विश्वास असल्याचे द्योतक आहे.
- प्रतिवर्षी कर्ज वाटपातही वाढ होऊन आता 137 कोटींचे येणे कर्ज आहे.
- भागधारकांना सुरुवातीचे वर्षापासून लाभांश दिला असून गेली 33 वर्षे सातत्याने 15% लाभांश देणारे कोकण विभागातील एकमेव पतसंस्था आहे.
- निरनिराळी तरतुदींचे माध्यमातून पतसंस्था स्व-निधी उभा करून स्थैर्य प्राप्त करीत असते आता आपल्या पतसंस्थेचा स्वनिधी 30 कोटी झाला आहे.
- प्रतिवर्षी गुंतवणुकी वाढ होणे अपेक्षित असते त्याप्रमाणे आपली गुंतवणूक 64 कोटींचे वर आहे व ती सर्व गुंतवणूक सुरक्षित आहे.
- सभासद संख्या वाढ खेळत्या भांडवलात वाढ भाग भांडवलात वाढ असे सर्व मुद्दे पाहता आपणही त्यात कोठेही मागे नाही, हे नमूद करावेसे वाटते.
आमच्या काही लोकप्रिय योजना
लोकप्रिय योजना
Extensive health and
dental coverage
Secure comprehensive health and dental coverage that aligns perfectly with your lifestyle and habits.

Protect your loved ones
Ensure your loved ones' future security with our personalized life insurance policies.

Secure your child's future
Safeguard your child's future with insurance plans designed to offer protection and support.

Safeguard your business with tailored insurance solutions
Our comprehensive approach identifies potential risks, ensuring proactive protection amidst ever-evolving challenges.

Reliable choice
A reliable choice for tailored insurance solutions
Discover the assurance of expert guidance, personalized service, and dedicated support for your insurance needs.

Expert guidance
Benefit from seasoned advice, ensuring informed decisions for optimal insurance solutions.

Personalized service
Tailored services matching your unique needs for a seamless insurance experience.

Dedicated support
Receive unwavering assistance throughout, guaranteeing your peace of mind and satisfaction.
How it works
Easy process to find your ideal plan
Streamlined steps to navigate and discover your perfect insurance plan effortlessly.
Get started with a fast quote
Contact us today to experience the difference of working with a trusted insurance provider.
Get a quote
Give us a call or fill in the form below and we will contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.

I feel confident about the future knowing that our family is in capable hands.
Stefan Ball
Everyone's insurance needs are unique
Our dedicated customer service team is always ready to assist you with any questions or concerns you may have.
Exceptional 4.8 rating
They provided solutions that mitigated potential risks, offering us peace of mind in an ever-changing landscape.

Insights and assistance
Frequently asked questions about insurance
Find answers to common queries and gain valuable insights into insurance decision-making.
अधिक माहितीसाठी संपर्क
मुख्य कार्यालय
लो. टिळक स्मारक मंदिर आवार, दापोली दापोली-हर्णे रोड, ता. पो. दापोली, जि. रत्नागिरी
मो.नं. ९०२८४०४७२१
Contacts:
Email: bhpddapoli@gmail.com
Phone: ९०२८४०४७२१