ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली

संस्थेचा इतिहास

  1. Home
  2. संस्थेविषयी
  3. संस्थेचा इतिहास

सहकारी संस्था जगा त आणि भारतात सुरू होण्यापूर्वी पासूनच व्यक्तीची आणि समाजाची मानसिकता अवघे धरू सुपंथ अशा भावनेने अनेक व्यक्ती व संस्था काम करतच होत्या त्याला चांगले स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून सहकारी संस्था त्यांचे कायदे वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या       

 सहकारी बँका व पतसंस्था या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या अन्य कामे करणाऱ्या संस्था सोसायट्या संघ हे सुद्धा सहकारी तत्त्वावर चांगले काम करत आहेत

प्रगतीचा चढता आलेख

बिजारोपण

इसवी सन 1990 सालच्या पालगड मेळाव्यात पतसंस्था स्थापनेचे बिजारोपण कैलासवासी श्री आ बा वैद्य यांनी केले.

1990

पतसंस्था रजिस्टर झाली

पतसंस्थेचे नाव सभासद संख्या इत्यादी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करत कैलासवासी आमदार डॉक्टर तात्यासाहेब नातू यांच्या सहकार्याने अखेर 30 11 1991 रोजी पतसंस्था रजिस्टर झाली

30 -11-1991

प्रत्यक्ष काम सुरू

ब्राह्मण हितवर्धिनी हे ज्ञाती वाचक नाव असल्याने अडचणी जास्तच आल्या परंतु कार्याला भगवंताचे अधिष्ठान असल्याने मुख्य प्रवर्तक कैलासवासी वसंतराव परांजपे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या अथक परिश्रमाने सर्व गोष्टींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा दिवस ठरला 29 1 1992.

29-1-1992

सुरुवातीची वर्षे

सन 1992 ते 1997 हा काळ परीक्षेचा होता. एखादे मोठे कर्ज देताना डिपॉझिट साठी काय करावे लागायचे ते आम्हालाच ठाऊक पण शासकीय कर्ज न घेता स्वतःचे पायावर आपण उभे राहायचे असे ठरविले आणि पूर्वत्वास नेले ते सर्वांच्या पाठिंब्यामुळेच

1992-1997

नवीन वास्तू

आता पतसंस्था नावारूपाला येऊ लागली. 5 मार्च 2001 पासून पतसंस्थेचे कामकाज नवीन वास्तूत सुरू झाले. ब्राह्मण हितवर्धिनी सभा या मातृसंस्थेने दीड वर्षात इमारत पूर्ण करूनच पुढचे फर्निचर काऊंटर इत्यादी कामास परवानगी दिली. यामुळे 18 फेब्रुवारी 2001 रोजी वास्तु प्रवेश व जाहीर कार्यक्रम संपन्न झाला.

05-03-2001

संगणकीय व्यवस्था

संपूर्ण संगणकीय व्यवस्था उभी करणे गरजेचे होते तो टप्पा पार करताना तसेच सॉफ्टवेअर चांगले स्वीकारताना ज्या अडचणी नवे महाअडचणी आल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने पूर्ण करून आता तर सर्व शाखा एकत्र जोडून कोर बँकिंग ही सुरु झाली

2005

Reliable choice

A reliable choice for tailored insurance solutions

Discover the assurance of expert guidance, personalized service, and dedicated support for your insurance needs.

Join our team

Looking for a great place to grow?

Apply now and become part of our innovative team dedicated to driving meaningful change in the tech industry.

  • Assistant Manager Commercial manager.
  • Research Analyst Research of activity.
  • Senior Auditor Audit strategy.
  • Project Manager Coordinate tasks.